“ई- भूमीजन” करा म्हणणारे चाकरमान्यांना अद्याप “ई पास” देऊ शकले नाहीत

-भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार मुंबई : “ई- भूमीजन” करा म्हणणारे आमच्या कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना अद्याप “ई पास” देऊ शकले नाहीत. त्यामुळे ई- दलालांचा सुळसुळाट झालाय त्यांची चौकशी करा. … Continue reading “ई- भूमीजन” करा म्हणणारे चाकरमान्यांना अद्याप “ई पास” देऊ शकले नाहीत